सोहळा प्रीतीचा

येती प्रसवाच्या कळा, लागे आभाळ गळाया उरी फुटे तिच्या पान्हा,डोळा दिसू लागे कान्हा या या धरतीचा नूर,आता वाटे हो वेगळा आभाळाच्या प्रेमापोटी, साऱ्या दिव्याचा सोहळा उर फाडून देतोया,या ग धरतीचा…

Continue Reading
Close Menu